शेंदुरजने: येथील श्री.संजय जाधव यांच्या प्रभाग मध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. नामदार मकरंद आबा पाटील मंत्री मदत आणि पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांच्या स्थानिक विकास निधीतुन होणाऱ्या सिमेंट काँक्रेट रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी शेंदुरजणे गावच्या सरपंच सौ. सुषमा जगताप, उपसरपंच प्रकाश जगताप, सदस्य संजय जाधव, जयसिंगराव जगताप, सागर गायकवाड, मा. सरपंच सुमल जगताप, मा. सरपंच रेखा जगताप, सदस्य दिपाली बसवंत, शालन जगताप, सिंधू जाधव, ग्रामस्थ हेमराज नवले, अनिल जाधव, विकास जाधव, सुरेश जाधव, सुमित जाधव, फुलचंद जाधव, जितेंद्र जाधव, महेंद्र जाधव, राहुल कांबळे, कॉन्ट्रॅक्टर विजय शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी संदीप जगताप, महेश जगताप हे उपस्थीत होते.





Social Plugin