प्रतिनिधी - शैलेश कावळे
लाखांदूर -
लाखांदूर तालुक्यातील मौजा राजनी येथे तिन दिवसीय(रात्रकालिन) भव्य कबड्डी स्पर्धा दिनांक 27/12/2024 रोजी या कबड्डी स्पर्धा चे उद्दघाटन झाले.या कबड्डी स्पर्धेचे उद्दघाटक मा.श्रीमती रसिकाताई रंगारी जिल्हा परिषद सदस्य भंडारा,मा.गोपालजी तऱ्हेकार ग्रामपंचायत उपसरपंच राजनी,सहउद्दघाटक मा.देवचंदभाऊ कावळे सामाजिक कार्यकर्ता लाखांदूर, अध्यक्ष मा.संदीपजी मेश्राम सरपंच ग्रामपंचायत राजनी, उपाध्यक्ष मा.सुनीलजी कुतरमारे, विशेष अतिथी मा.हत्तीमारे सर मुख्याध्यापक जि.प.शाळा राजनी,मा.गुरुदेवजी तिघरे पो.पा.राजनी,मा.नरेशभाऊ ठाकरे माझी त.मु.अध्यक्ष राजनी,मा.निकलेशजी रामटेके धान्य व्यापारी राजनी,मा.मनोजभाऊ ठाकरे ग्रामपंचायत सदस्य तथा धान्य व्यापारी राजनी,मा.जितेद्रजी पारधी पंचायत समिती सदस्य लाखांदूर,मा.कलीरामजी ठाकरे जेष्ठ नागरिक राजनी, मा.पुरुषोत्तमजी ठाकरे राजनी,मा.तुकारामजी ठाकरे शाळा समिती अध्यक्ष राजनी,मा.गोपालजी प्रधान त.मु.अध्यक्ष राजनी,मा.रोहीतजी भुरले सरांडी व गावकरी खेळाडू उपस्थित होते.
राजनी येथे भव्य कबड्डी स्पर्धा 27/12/2024 रोजी सुरू झाली असुन दिनांक 29/12/2024 रोजी पर्यंत आहेत.भव्य कबड्डी स्पर्धेचा दुसरा वर्ष असून या वेळी हि कबड्डी स्पर्धा रात्रकालिन घेण्यात येत आहे.या कबड्डी स्पर्धेत प्रथम पुरस्कार 15001 रु, द्वितीय पुरस्कार 10001, तृतीय पुरस्कार 7001,व चतुर्थ पुरस्कार 40001 रुपये आहे.तर मा.होमदेवजी पाटील नाकतोडे परसोडी नाग.यांचे कडुन उत्कृष्ट चषक तर मा.सुनिलजी कुतरमारे ईटान यांचे कडुन उत्कृष्ट डिफेंडर चषक दिल्या जानार आहे.
या कबड्डी स्पर्धेचे आयोजक मा.शरद ठाकरे,मोचन ठाकरे, पप्पु तिघरे,युगल वझाडे,साहिल तिघरे, विक्की ठाकरे,गोलु वकेकार,दिपक तिघरे व श्री गणेश क्रीडा मंडळ राजनी.





Social Plugin