Ticker

6/recent/ticker-posts

कै. भुजंगराव ठमाजी आटोळे पहेलवान कुस्ती स्पर्धा उत्साहात


जालना : दरवर्षी प्रमाणे खंडोबा यात्रेच्या निमीत्ताने दि. ०७ / १२ / २०२४, वार शनिवार रोजी वेळ १२.०० वाजता मौजे भाटेपुरी ता. जि. जालना येथे कै. भुजंगराव ठमाजी आटोळे पहेलवान कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कुस्तीपटूनी भाग घेवून सहभाग नोंदवला. यावेळी समस्त भाटेपुरी परिसरातील गावकऱ्यांची उपस्थिती होती.