मनमाड
बुरूकुलवाडी येथील व्यावसायिक संघ भारतमाता क्रीडा मंडळाचे कुमार गटातील खेळाडू सुमित गवळी याची नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र कबड्डी कुमार गट पातळीवर निवड करण्यात आली
या खेळाडू बद्दल सांगायचे म्हणजे विना कोचिंग बिकट परिस्थितीवर मात करून खेळामध्ये उत्कृष्ट व अष्टपैलू खेळ करून महाराष्ट्र पातळीवर निवड होणे हे आमच्यासाठी गौरव स्पद आहे यांच्या यशाचे श्रेय भारत माता क्रीडा मंडळ चे अध्यक्ष राजाभाऊ दराडे यांना दिले जाते पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
माहिती संकलन संजय दराडे मा. खेळाडू भारत माता क्रीडा मंडळ मनमाड





Social Plugin