Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद मंगरूळ नवघरे येथे 26 जानेवारी उत्साहात साजरी


 प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

  मंगरूळ नवघरे:-२६ जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिवस साजरा झाला. या ठिकाणी विविध  सांस्कृतिक कार्यक्रमातील व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर चित्रकला,निबंध,स्पर्धा वकृत्व स्पर्धा स्पर्धा सादर करण्यात आले या मध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला प्रत्येकाने सहभाग नोंदवला दुपारी स्नेहभोजन चा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर धमक व सर्व सदस्य मंडळी हजर होती.सरपंच, उपसरपंच,सोसायटीचे सदस्य गावकरी हजर होते.

"सांधा ते बांधा" महाराष्ट्र दर्शन  घडविले.यामध्ये   सर्व देवता साधुसंत महान पुरुष यांच्या विद्यार्थ्यांनी भूमिका पार पाडल्या. यामध्ये वर्ग दहावीचे विद्यार्थी वर्गशिक्षक केदार सर ओरिओग्राफ रामेश्वर तोंडे (कलाशिक्षक) यांनी केले. 

  या कार्यक्रमासाठी प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी, केदार सर, सरोदे सर,गोसावी सर,घुगे सर,लोखंडे सर,शेळके सर,वांजोळ सर,वायाळ सर,सुर्वेसर,चव्हाण सर,डहाळे सर,रामेश्वर तोंडे सर,दाळीमकर मैडम, जाधव मैडम ,भालेराव मैडम,नेवारे मैडम, उंबरकर मैडम,मालताई यांनी परिश्रम घेतले