Ticker

6/recent/ticker-posts

शहीद अशफाक उल्ला खान उर्दू हायस्कूल कारंजा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा



 गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी

शहीद अशफाक उल्ला खान उर्दू हाय स्कूल कारंजा या शाळेमध्ये 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उलताक मोहम्मद नूर मोहम्मद.

हे होते या निमित्याने संस्कृतीक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात विधार्थीनी विविध स्पर्धा द्वारे आपले कला सादर केली नाटय. गित गायन, कवि सम्मेलन देश भक्ती पर गित, ऍकशन सोंग मुलीचे रक्षण, बेटी बचाव बेटी पढाव मुलीचे शिक्षण, शिक्षणाचे महत्त्व इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रम मध्ये लहान लहान मुलाने आणि मुलींनी देश भक्तीवर गाणे गाऊन शाळे ची शान वाढवली विद्यार्थी मध्ये मेहक - जरीना, अक्सा, आशना, मिस्ता, नौमन, अल्तमश, अर्सलान, यानी गायन केले 

प्रमुख उपस्थितीमध्ये कौसर बेग मिर्झा, अतिक मोहम्मद ( मुख्याध्यापक )संचालक मोहम्मद वसीमुल हक शिक्षक: मतीन खान, मोहम्मद. मजहर, अनवर नौरंगाबादि या कार्य क्रमाला यशस्वी करण्यासाठी इफरह मॅडम,सानिया मॅडम,सुमय्या मॅडम शेख शकील, मोहंमद तसव्वर अब्दुल समद, फरुक रहमान, नासी अहेमद या सर्वांचे सहकार्य लाभले .