श्रीष्टी प्रतिनिधी डी. डी, साबळे .
दि . 26 रोजी प्रजास्ताक दिन साजरा करण्यात आला व विद्यार्थ्यांचे विविध प्रकारच्या खेळांचे बक्षीसे देण्यात आले व इ. क्रिडास प्रध्देचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटक श्रीष्टी सरपंच किरण विठ्ठलराव अंभरे उप सरपंच शे. सल्लाम उदीन . सदसय अजय अंभुरे . ग्रामसेवक श्री आर आर तायडे साहेब श्री झरेकर सर मुख्याध्यापक . जि. प कें प्राथमिक शाळा श्रीष्टी . मुख्याध्यापक श्री खंडागळे सर केंद्र प्रमुख श्री थोटे सर . श्रीअमोल अंभुरे सर .
नवल सर . इंगळे सर देवडे सर जालना देवडे सर आष्टी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल नागोराव अंभुरे रामेश्वर शिंदे रोजगार सेवक श्री बजीराम अंभुरे सोप्नील अंभुरे सुधाकर अंभुरे . सुदाम साबळे भरत साबळे शिवाजी साबळे सदाशिव शिरसाठ प्रवन मोरे राहूल लिंगाजी शिरसाठ गणेश डुकरे रामेश्वर घोगडे सर्वेश साबळे छबू साबळे सामाजिक कार्यकते श्री अतूल धूराजी तुरे राहूल तुरे समाधान शिरसाठ या वेळी उपस्थित होते





Social Plugin