श्रीष्टी प्रतिनिधि डी.डी. साबळे .
आज परतूर येथील पंचायत समिती घरकूल विभागातील मनमानी कारभार कॅम्पूटर ऑपरेटर श्री मुकेष आढे हे लाभार्थ्यांना उडवा उडवीचे उत्तर देत आहेत व मि तुमचे काम कारायला बसोलय का ? असे वेगवेगळे उत्तर दिले जाते . काय करायच ते करा ? बिडिओ श्री तांगडे साहेब यांना वेळोवेळी सांगुन सुद्धा
घरकूल विभागातील कर्मचारी हलगर्जी पणा करतांना दिसत आहेत तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना काही माहिती नसल्या मुळे ते विचार पूस करत असतात परतू या ठिकानी मानसातली मानुसकी हरपलेली दिसुन येत आहे असं चित्र आज दि.०३ . ०1 .2025 रोजी चित्र पाहायला मिळाले आहे तरी
पण आपण मुकेष आढे याना घरकूल विभागात आलेल्या जेष्ठ नागरिकांना चांगली माहिती घ्यावी तसेच . आपण काय करतोय यांचे सुद्धा भान ठेवून सहकार्य करावे





Social Plugin