Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिरात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न



प्रतिनिधी @ समाधान भुतेकर ईसरूळ 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे मही येथे पहिल्या महिला शिक्षिका ,समाजसेविका,सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रम ची सुरवात सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेला मुख्यध्यापक सचिन खरात सर यांनी पुष्प हार अर्पण करून करण्यात आली 

कार्यक्रमध्ये शिक्षिका भोरजे मॅडम तसेच शिवराज सानप,शोभा जायभाई, व साक्षी मुजमुळे या विद्यार्थ्यांनी आपले विचार स्पष्ट केले..

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सचिन खरात सर,उपमुख्याध्यापक रोहित सर,पर्यवेक्षक आप्पाराव खेडेकर सर तसेच सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले...तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशव तळेकर सर यांनी केले...