प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
दि.१५ ते १७ जानेवारी २०२५ स्थळ:- एम सी डी इंग्लिश स्कूल घाटबोरी तालुका मेहकर जिल्हा बुलडाणा येथे आयोजन करण्यात आले आहे. भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय वतीने तसेच शिक्षण विभाग माध्यमिक व प्राथमिक आणि मुख्याध्यापक संघ बुलढाणा यांच्या सहकार्याने तीन दिवस चालणार आहे.
तरी जिल्हातील जास्तीतजास्त शाळा सहभाग नोंदवणार आहे.तरी तालुक्यातील शाळेनी शिबिराला भेट देवून आनंद द्विवीगुणीत करावा.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय शिक्षण दिले जाते.त्याच्यांतील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हे स्टेज उपलब्ध केले जाते.हे विशेष





Social Plugin