प्रतिनीधी--संजय भरदुक मंनाथ
मंनाथ-मंगरूळनाथ तालुक्यातील चिखली झोलेबाबा येथे श्रीसंत झोलेबाबा यांची नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे पौष पौर्णिमा ला यात्रेला सुरुवात होते आठ दिवसांपासून महाप्रसादाचे आयोजन नियोजन व्यवस्थित व्यवस्थापन केले जाते आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी विनामूल्य सहकार्य सेवा करतात ७१ क्विंटल पुरी ,व ४० क्विंटल आलूभाजी रात्रभर सेवेसाठी आलेले सेवेकरी सेवा देतात भव्य दिव्य अशा महाप्रसादाचे वाटप करण्यात येते यात्रेला भव्य रोगनिदान महाशिबिर आयोजन करण्यात आले होते तसेच इतर कार्यक्रम विश्वस्त मंडळ संस्थान च्या वतीने करण्यात येते.





Social Plugin