Ticker

6/recent/ticker-posts

फॉरेन मेडिकल ग्रज्युएट परिक्षेत डॉ. कामिनी देशमुख उतीर्ण



प्रतिनिधी दीपक गुरव@    चाळीसगाव

चाळीसगाव- राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंधारी ता. चाळीसगाव येथील माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक अरूण देशमुख आणि हिंगोणे खुर्द येथील माध्यमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका कल्पना अरूण देशमुख यांनी कन्या डॉ. कामिनी देशमुख हिने नॅशनल कमिशन ऑफ इंडिया (राष्ट्रीय आयु विज्ञान आयोग, भारत) यांच्यातर्फे झालेल्या फॉरेन मेडिकल ग्रज्युएट एक्झामिनेशन जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त करत एमबीबीएस डॉक्टर पदवी संपादन केली.


डॉ. कामिनी देशमुख हिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून आणि मित्रपरिवाराकडून तिचे कौतुक होत आहे.