बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील गोंदी येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या वतीने सहलीचे आयोजन करण्यात आले होते. गोंदी परीसरात नावलौकिक असलेल्या श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पैठण परिसर, नाथ सागर परिसर, संभाजीनगर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी सहलीचे आयोजन यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच, विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्यासाठी विविध उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. याचाच भाग म्हणून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चया अनुषंगाने सहलीचे यशस्वी आयोजन पैठण व संभाजीनगर परीसरात सहल काढण्यात आली होती.
ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक सौंदर्याने परी पुर्ण स्थळांना भेट देत विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय आनंद घेण्याबरोबरच प्रेरणादायी ऊर्जा प्राप्त केली. पैठण येथील एकनाथांचे दर्शन घेऊन सहलीची चांगलीच सुरुवात केली. संत एकनाथाचे दर्शन घेऊन अनुभती अनुभवली विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोष्टिक आहार, चविष्ट व लज्जतदार जेवण व शुद्ध आरो फिल्टर पाणी विद्यार्थ्यांना देण्यात आले. श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल गोंदीच्या वतीने आयोजित शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देत प्रेरणादायी ऊर्जा, आदर्श प्राप्त करण्याच्या उद्देशाने आयोजित सहलीचे उत्कृष्ट आयोजन जबाबदारी पूर्व क कार्यप्रणाली सहल यशस्वी झाली. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष किशोर सोळंके सर यांच्या नियोजनाखाली करण्यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या संचालिका उषाताई सोळुंके, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खरात सर व सहशिक्षिका उपस्थित होत्या.





Social Plugin