प्रतिनिधी :- प्रदिप गिरी
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा बोरगाव ( ह.) येथे दि.24/10/2025 रोजी साजरा करण्यात आला या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन वाचन करण्यात आले
कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमासाठी गावातील सरपंच सौ. कमलबाई राघोजी भादे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील अनिल कदम,गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते





Social Plugin