रांजणगांवदेवी ( प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील रांजणगांवदेवी येथील वै हभप बन्सी महाराज तांबे माध्य विद्यालयात सकाळी ८ वाजता कृषी पदविधर श्री समर्थ कडू पाटील यांचे हस्ते व प मुख पाहूणेसंस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव राशिनकर सचिवरामदास नजन प्रगतशिल शेतकरीसोपान काका पेहेरे रमेशजी लोखंडे साहेब बाबसाहेबचौधरी राजेंद्र तांबे संदिप मालकर यांचे प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन समर्थ कडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक बाळासाहेब पंडित यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले प्रसंगी विद्यार्थ्यांना निरनिराळ्या शालेय व मैदानी स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल निरनिराळ्या प्रकारचे बक्षीसे प्रशस्तीपत्रक टॉफी देऊन गौरविण्यात आले
विदयार्थ्यांची भाषणे व सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यातआला .लोखंडे साहेबांनी आपल्या भाषणात विदयार्थ्यांची प्रगती ग्रामीण भागात शाळेची गरज या विषयी मार्गदर्शन केले व पालकांनी शाळेसाठी वेळेवेळी मदत करण्याचे अवाहन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूमसंचालन सरोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन पेहेरे सर यांनी केले





Social Plugin