Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय ज्ञानपीठ च्या विध्यार्थ्याचे सुयश



    प्रतिनिधी बळीराम राऊत 

                        क्रीडा युवक क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्थानिक राजंदा (अकोला) येथे विभागीय स्तरीय रस्सीखेच वयोगट  १४ वर्ष (मुली)  स्पर्धेमध्ये भारतीय ज्ञानपीठ मेहकर शाळेच्या विद्यार्थिनींनी क्रीडा शिक्षक माधव अवचार व अमोल मानवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय क्रमांक मिळविला असून त्याबद्दल भारतीय ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ललित इन्नानी,  शाळेचे सचिव विशाल काबरा तसेच शाळेचे मुख्याध्यापक एम. के. परसुवाले शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच रस्सीखेच असोसिएशनचे जिल्हा सचिव तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराम निळे साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मिळविल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.🌹🌹🌹