मालेगाव प्रतिनिधी
तालुक्यातील पांगरी नवघरे येथे एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला उपासक , उपासिका हजर होते. प्रथम शौर्य स्थंभाला मानवंदना देण्यात आली त्या नंतर. गावाचे माजी उप सरपंच उपसीका वंदना खडसे. शीला वानखेडे ह्यांनी महा मानवाच्या प्रतिमेचे पूजन केलें. त्यानंतर उपासक किसन खडसे ह्यांनी त्रिशरण पंचशील घेतले. शौर्य दिनाबद्दल रामदास वानखेडे ह्यांनी महत्व सांगितले. तर धोंडू वानखेडे ह्यांनी शौर्य गीत गायले ह्यावेळी प्रामुख्याने. विठ्ठल लबडे. मनोहर खडसे. सुभाष खडसे.माधव खडसे. साहेबराव खडसे. उत्तम खडसे. प्रकाश वानखेडे. तसेच उपासीका द्वरका सुर्वे,जयवंता ताजने,प्रयाग वानखेडे. प्रभा, बेबी इंगोले,पद्मा वानखेडे. रमा गुदडे. तसेच इतर ही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin