मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी(मालेगाव ):आज दिनांक 26 जाने 2025 रोजी अति दुर्गम्य भाग असलेल्या पिंपळदरा येथील जि. प. प्राथ. शाळा पिंपळदरा येथे जावेद धन्नू भवानीवले यांचे भाचे सोहेल सलीम गौरवे यांनी अमरावतीयेथे झालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फर्स्ट इंटरनॅशनल बॉक्सिंग टूर्नामेंट 2025 बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत स्वर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा जि प प्राथ शाळा पिंपळदरा तर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी उपस्थित केंद्र प्रमुख सोनुने सर . मस्के सर वसीम रेघिवले सर, पोलिस पाटील खडसे .समीर गौरवे, जावेद भवानीवाले आदी मान्यवर इतर गावकरी व महिला, तसेच विद्यार्थ्यांची उपस्थित होते





Social Plugin