Ticker

6/recent/ticker-posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण



गोपाल भिसडे प्रतिनिधी 

ग्रामपंचायत कोयाळी( बु )येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला, यावेळी गावचे सरपंच श्री.गजानन आनंदा वानखडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यासोबत प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले, यावेळी गावचे सर्व नागरिक उपस्थित होते,