सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- राहेरी बु ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला या वेळी गावचे महिला सरपंच सौ. संताताई बालाजी देशमुख याच्या हस्ते महामानव थोर पुरुष माहातम्यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले या वेळी ग्रा.सदस्य, कर्मचारी, आंगनवाड़ी सेविका तसेच आंगनवाड़ी तील चिमुकले विधार्थी, गावचे सर्व नागरिक उपस्थित होते.





Social Plugin