Ticker

6/recent/ticker-posts

सुलतानूर जिल्हा परिषद उर्दू शाळेची जिल्हा विज्ञान मेळाव्यासाठी निवड तालुक्यातून तिसरे क्रमांक...



प्रतिनिधी..शेख इमरान सुलतानपूर

३० डिसेंबर २०२४ रोजी सुलतानपूर येथील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विज्ञान मिळाव्यात सुलतानपूरच्या जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या विज्ञान मॉडेलला तिसरा क्रमांकाचे यश मिळाले आहे या मॉडेल जिल्हा विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली आहे हे विज्ञान मॉडेल तक्कीउल इस्लाम फैजुल इस्लाम आणि मसीरा गफार शहा या विद्यार्थिनी तयार केले होते ज्यांनी फारुकी संशोधन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते 

या विशेष प्रसंगी गटशिक्षण अधिकारी आणि उपस्थित इतर मान्यवर अधिकाऱ्याची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि मुख्याध्यापकाचे अभिनंदन केले शाळेचे व्यवस्थापन समितीचे सन्मान केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अख्तर शेख कौसर आणि मुख्याध्यापक मोहम्मद आसिफ अब्दुल लतीफ यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे परिश्रमाची प्रशंसा केली हा विज्ञान मेळावा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलेतला चालना देण्यासाठी महत्त्वाचा असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात नवी संधी प्रधान करण्यासाठी आशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करते...