Ticker

6/recent/ticker-posts

वनोजा येथे नेत्ररोग निदान निमित्त शिवसेना पदाधिकारी यांची सदिच्छा भेट



प्रतिनिधी---संजय भरदुक मंपिर 


मंपिर-------आदर्श ग्राम वनोजा येथे लोकनेते, मा. कृषि, पशु संवर्धन, सभापती जी. प. वाशीम स्व. भीमराव सुर्वे पाटील यांच्या स्मृतिदिन निमित्त खा. संजय भाऊ देशमुख वैद्यकीय कक्ष द्वारे संचालित आदर्श ग्राम वनोजा येथे नेत्र रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी जवळ पास 169 समंधित रुग्ण तपासणी करण्यात आली.

या प्रसंगी उप जिल्हा प्रमुख अनिल पाटील, तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, तालुका संघटक बबनराव सावके, तालुका मार्गदर्शक अशोकराव हांडे, उप तालुका प्रमुख भागवत शिंदे,गजानन महाराज संस्थान वनोजा चे मनोहरराव राऊत, प्रा. सदानंद राऊत,सतीश पाटील गजानन राऊत गुरुजी,शिवसेना पक्ष प्रमुखश्री उद्धव ठाकरे कट्टर समर्थक शरद राऊत गुरुजी, गणेश राऊत गुरुजी, बाला पाटील राऊत ऍड. विनोद राऊत जिनींगप्रेसिंग संचालक दादा राऊत,गुरुजी,खरेदी विक्री संचालक रामेश्वर राऊत, सरपंच डॉ श्रीराम मुखमले,मा. सरपंच दिलीप राऊत,मा. सरपंच राजेश महल्ले, डॉ सुनील राऊत, संजय राऊत,प्रा. तृशल राऊत, प्रा. चेतन महल्ले, गजानन बाईस्कर, गणेश राऊत,दिलीप राऊत,शिवसेना प्रसिद्धी प्रमुख बाळकृष्ण रोकडे उप सरपंच मारोती इंगोले,मा प स सदस्य राजुजी भगत, प्रभुजी इंगोले,संजय भाऊ तिरके,गणेश कुरवाडे,ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखा प्रमुख गोवर्धन पाटील, संजय इंगोले, मोहन पानभरे, सदानंद राऊत, एकनाथ पुंडकर, शिवा गावंडे गजानन राऊत, पुरुषोत्तम राऊत, छत्रपती शिवाजी मंडळ चे गोपाल राऊत, विरंद्र राऊत पवन राऊत, शिवा गावंडे, सूरज राऊत, निरंजन राऊत, दिलीप राऊत दीपक उपाध्ये, विवेक राऊत, श्रीकांत राऊत,रुपेश राऊतओम राऊत , धनंजय राऊत, अनिकेत राऊत, शुभम राऊत, प्रकाश राऊत वसंता चव्हाण, उमेश राठोड, लोभसिंग राठोडनेत्र रोग तज्ञ् डॉ. गव्हाणे म्यॅम व त्यांचे सहकारी,आदी उपस्थित होते.या शिबिराचे आयोजन स्व. भीमराव पाटील सुर्वे स्मृतिदिन समितीचे अर्जुन पाटील सुर्वे तसेंच खा. संजय भाऊ देशमुख वैद्यकीय कक्ष प्रमुख शिवा भाऊ सावके यांनी केले होते