Ticker

6/recent/ticker-posts

स्व.मिलिंद पाकधने यांच्या प्रथम भव्य रोगनिदान शिबिर संपन्न



प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर

मंंगरुळपिर तालुक्यातील मंगळसा येथे भव्य रोगनिदान शिबिराला लोकप्रिय खा. संजय भाऊ देशमुख साहेब यांची सदिच्छा भेट ----

आज दिनांक :-03जानेवारी 2025 शुक्रवारीसामाजिक युवा नेते स्व. मिलिंद जी पाकधने यांच्या स्मृतिदिन निमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जन सेवा हीच ईश्वर सेवा असून सामाजिक युवा नेते स्व. मिलिंद जी पाकधने या भूमीपुत्राला या गोरगरीब जनतेचा या रोगनिदान शिबीर माध्यमातून खरी आदरांजली असून मंगळसा गावकरी मंडळीना मनःपूर्वक धन्यवाद देतो असे भावउदगार शिवसेना विदर्भ नेते खा. संजय भाऊ देशमुख साहेब यांनी काढले.

यावेळी लोकनेते लक्ष्मीकांत महाकाळ जी प. सदस्य चंद्रकांत पाकधने,महाविकास आघाडी चे राजू भाऊ चौधरी, ऍड. प्रकाश इंगोले,उप जिल्हा प्रमुख अनिल पाटील,तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, शहर प्रमुख सचिन परळीकर, युवसेना जिल्हा प्रमुख जुबेर भाई मोहनावले, विठ्ठल भाऊ पाकधने तालुका संघटक बबनराव सावके,आरोग्य सेना प्रमुख शिवा भाऊ सावके, सुनील मिसाळ, गोपाल सावके, शंकरराव सावकेजी प सदस्य सचिन डोफेकर, प स सदस्य विलास लांबडे डॉ. सुनील राऊत, अर्जुन सुर्वे युवसेना शहर प्रमुख सुनील भाऊ कुर्वेउप तालुका प्रमुख भागवत शिंदे,बाळकृष्ण रोकडे सचिनभाऊ राऊत, गणेश राऊत समधीत सर्वतज्ञ् डॉकटर्स टीम,सेवाधारी मंडळ,जेष्ठ नागरिक तथा विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थान चे पदाधिकारी,समस्त मिसाळ परिवार,गावकरी मंडळी बहुसंख्य उपस्थित होते