अक्षय काळबांडे
महाराष्ट्र्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचा मंत्री तसेच दिग्रस,दारव्हा,नेर विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल मा. ना. संजयभाऊ राठोड यांचा शिवसेना शाखा पधादिकारी ,व शिवसैनिक दिग्रस तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला...!
आपण सर्वांनी मोलाची साथ आणि पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यामुळेच मला पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी, राज्याचा मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.





Social Plugin