Ticker

6/recent/ticker-posts

विजय स्तंभ उभारून बौद्ध उपास उपासिकांना मानवंदना



वार्ताहर मोरझाडी रंजीत तायडे 

मोरझाड येथे आनंद बौद्ध विहार येथे नवीन वर्षा विजय विजयस्तंभ उभारून मानवंदना करण्यात आले यावेळेस 1818शूर महाराणी पेशव्यांना 500 पेशव्यांना खात्मा करून विजय मिळवला होता त्याच्याच विजयस्तंभ ब्रिटिशन सरकारने उभारणी करून त्यांचा इतिहासात नोंद करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बौद्ध बांधवासमत भीमा कोरेगाव येथे शूर वीरांना दरवर्षी मानवंदना करण्याकरिता जात होती त्यावेळी अपृश्यवरांचे शौर्य आणि त्यांचा संघर्षाची जाणीव आपणास व्हावी त्यांची प्रेरणा ऊर्जा मिळावी हा त्यांचा मुख्य हेतू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मूलमंत्र दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा. 

यावेळेस कार्यक्रम आयोजित केला संचालक डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन  नरेश पाटील माजी उपसरपंच, भीमराव पाटील, प्रकाश पाटील, धम्म अशोक पाटील, नित्यानंद पाटील, व महिला मंडळ व बाल बालिका यांनी सहकार्य केले मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या नवीन संकल्प केले आहे