मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव,दि:29जाने 2025 प्लॅन इंडिया अंतर्गत 'सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर 5' प्रकल्प व तालुका आरोग्य विभाग, मालेगाव (वाशिम) यांच्या संयुक्त विद्यमाने मेडशी व शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 60 फ्रंटलाईन आरोग्य सेवकांसाठी SAANS मोहिमेवर विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान, निमोनिया जनजागृतीसाठी IEC साहित्य व फ्लायर्स वाटप करण्यात आले.
डॉ. संतोष बोरसे, वैद्यकीय अधिकारी, पीएचसी - शिरपूरडॉ. गजानन मिटकरी, सीएचओ, वसरी उपकेंद्सु रेखा सुरसे, आशा सुपरवायझर, पीएचसी - शिरपूरडॉ. शुभम सापकाळ, वैद्यकीय अधिकारी, पीएचसी - मेडशी
5️वंदना चव्हाण, आशा सुपरवायझर, पीएचसी - मेडशी यांच्या कडून आरोग्यशी निगडित विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या वेळी दिनेश प्रजापती, स्टेट मैनेजर महाराष्ट्र भूषण कोल्हे आणि विनोद उन्हाळे, ब्लॉक ऑफिसर गुलाबी दीदी, शीतल नागले आणि मोहिनी उईके उपस्थिती होते
या प्रशिक्षणाद्वारे फ्रंटलाईन आरोग्य सेवकांना निमोनियाची लक्षणे ओळखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले





Social Plugin