Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव च्या शिबिरात 100 मुलांची मोफत खतना शिबीर संम्पन्न



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

 मालेगाव : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात सर्व मुस्लिम समाजाच्या युवकांतर्फे आज मोफत खतना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात 100 हून अधिक मुलांची मोफत खतना करण्यात आली.हे शिबीर 

मुल्ला क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले होते. या मुस्लिम समाजाच्या मोफत  खतना शिबिरात डॉ.अझहर शेख व डॉ.जावेद शेख यांच्या कडून 100 हून अधिक मुलांची यशस्वी रित्या खतना करण्यात आले