Ticker

6/recent/ticker-posts

मारसुळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

 


मालेगाव  प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले 


      तालुक्यातील मारसुळ येथे दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारी सकाळी ९-०० वा. ग्रांम पंचायत कार्यालय मारसुळ येथे व गावातील अश्वारूढ पुतळा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली.  

     यावेळी संरपच अंगद प्रदिप घुगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अश्वारूढ पुतळ्याची पुजन करून हार अर्पण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला यादव घुगे, नारायण घुगे, ग्रामविकास अधिकारी शामराव संपत घुगे, सुभाष घुगे, रमाकांत घुगे, नंदुकुमार घुगे, निवास घुगे, माणिक भेंडेकर, दत्तप्रभु घुगे, राजु वसंत घुगे, गणपत घुगे, अनिल भेंडेकर, शिवाजी राजु घुगे, देवराव घुगे, नितेश निगोते, सोनु जयसिंग घुगे, प्रमोद सांगळे, शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन योगेश निवास घुगे यांनी केले.