श्रीष्टी प्रतिनिधी डी.डी. साबळे
आज दैठणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन सादर करण्यात आले विद्यार्थ्यांच्या अंगातील कला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून समोर दिसून आलेली आहे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सप्त गुण तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून तसेच विद्यार्थ्यांना ज्या कलेमध्ये जास्त रस आहे त्याचीच फिड निवडली जावे जस कि उदा. लता मंगेशकर ह्या एकच दिवस शाळेत गेल्या व भारताच्या कोकिळा झाल्या व त्यांना भारत रत्न पूरस्कार मिळाला जसे कि सचिन तेंडुलकर १० वीला तिन वेळा नापारा झाले पण भारताचे क्रिकेटर बनले व भारत रत्न पुरस्कार मिळाले असे गुण विद्यार्थ्याच्या अवघनात असतात
म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विविध गुण हे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या रूपातून दिसून येतात या कार्यक्रमानिमित्त आपल्या दैठणा सरपंच श्री
छत्र गुण कणसे साहेब तसेच जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमानिमित्त उपस्थित समस्त गावकरी मंडळी फोटोग्राफर शरद कवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री खंडागळे सर(मुख्याध्यापक ) केंद्र प्रमुख श्री थोटे सर जि. प प्रा. शाळा नविन वसाहत श्रीष्टी श्री मुढे सर लहाने सर व समस्त शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .





Social Plugin