Ticker

6/recent/ticker-posts

सोमेश्वर माध्यमिक विद्यालय श्रीष्टी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे

I


श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी, साबळे . 

आज सोमेश्वर माध्यमिक विद्यालय श्रीष्टी येथे वार्षिक स्नेहसमेलन साजर करण्यात आले . वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थीच्या कला गुणांना वाव देणे व  विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर आपल्या अंगी कितपत कला आहे हे ह्या शाळेच्या वार्षिक स्नेहसमेलनातू दिसुन येत आहे जस कि लता मंगेशकर एक दिवस शाळेत गेल्या पण भारताच्या जग प्रशिद्ध कोकीळा झाल्या त्यांना भारत रत्न पुस्कार मिळाला .उदा . सचिन तेंडुलकर १० ला तिन वेळा नापास झाले पण क्रिकेट मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळवले म्हणजे वार्षिक स्नेहमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कला समोर येते . शिक्षण हे नोकरी साठी नसुन आपल्या अंगातील कलेला सहानभुती किती हे महत्त्वाच आहे 

 या कार्यकृमा साठी सोमेश्वर माध्यमिक विद्यालय श्रीष्टी सस्थापक अध्यक्ष : श्री रामप्रसाद थोरात सर .मुख्याध्याप श्री झरेकर सर . केंद्र प्रमुख श्री थोटे सर . जि.प. प्रा शाळा श्रीष्टी मुख्याध्यापक श्री खंडागळे सर .जि प. प्रा. शाळा नविन वसाहात श्रीष्टी श्री. लहाने सर . जालना श्री . देवडे सर पंचायत समिती सदस्य नारायण भिसे सरपंच श्रीष्टी श्री किरण अण्णा अभरे उप सरपच . शे. सलाम उदिन . श्री हिंगे सर श्री अमोल अभुरे सर श्री नवल सर श्री गाडवे सर श्री प्रभु सर श्री. इगळे सर . श्री देवदे सर आष्टी .  श्रीव्यकेटेश गाडवे सर श्री वाघमारे सर शे. नशुर रोजगार सेवक श्री बळीराम अभुरे नारायण साबळे . राहूल लिंगाजी शिरसाठ प्रविन मोरे सदाशिव शिरसाठ भरत साबळे सोपान साबळे शिवाजी साबळे झुगाराम साबळे परमेश्वर साबळे . सुधाकर अंभुरे जि .म . बँक मॅनेजर श्री जिजासाहेब अभुरे या वेळी उपस्थित होते