गोरखनाथ भागवत यांच्या कडून स्वागत भोजन सेवा
मेडशी प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी येथे श्री संतगजानन महाराज संस्थान मुंगळा येथुन चार दिवसीय मुंगळा ते शेगाव कडे पायदळ दिंडी स्वाना झाली. माघ वैद्य सप्तमी म्हणजेच 23 फेब्रुवारी18 78 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर आवस्थेत लोकांच्या दृष्टीत पडले गजानन महाराजाचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो याच दिवशी त्यांच्या प्रकट होण्याची आठवण केली जाते गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र होता हिंदू धर्मामध्ये गजानन महाराजांना गणेशाचा अवतार मानला जातो मुंगळायेथील दिडीआयोजक व अनंता कुटे एकनाथ जायभाये यांच्या वतीने दि. १६ फेब्रुवारी रोजी या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,, सकाळी ८ वाजता गजानन महाराज संस्थान येथून टाळ मृदंग गजरात पालखीचे गावांत मिरवणूक निपली... एकनाथ जायभाये, गजानन सोनूने माऊली, रमेश माहालेकर, दतराव भादुर्ग व गावकराच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. गावामध्ये सुद्धा ठीक ठिकाणी पूजन करण्यात आले येथील माजी सरपंच प्रविण वायकर, यांचे पायदळ दिहोत प्रमुख उपस्थितीती होती, गजानन महाराज संस्थान वरून सकाळी ८ वा पालखीमेडशी कडे मार्गस्थ निघाली या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी भजनी मंडळ मुंगळा, रेगाव, गोकसावगी काळाकामठा या गावातील भजनी मंडळ यांनी सहभाग नोंदविला होता गायनाचार्य कैलास निर्वाजा महाराज गजानन सोनुने माऊली, रमेश महाळकर, दत्तराव राऊत, भास्कर राऊत बबन
घुगे, गजानन निकम, रोहम महाराज. गोकसावगी, उमरवाडी कळा कामठा येथील भजनी मंडळीचे विषेश सहकार्य लाभले, दुपारचे जेवन गोरखनाथ भागवत. विनोद भागवत मेडशी यांच्या शेतात जेवन ठेवण्यात आले होते या दिंडी सोहळ्या मध्ये शेकडो भाविक भक्तांनी सहभाग नोंदविला होता.





Social Plugin