मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भावानीवाले
मेडशी : दि 10 फेब्रु 2025 मेडशी येथे शिवसेना यांच्यावतीने विदर्भ कन्या लोकनेत्या माननीय अपराजित खासदार भावनाताई गवळी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या 60वाढदिवसानिमित्त शिवसेना मेडशी शाखा च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना औषधी व फळ वाटप करण्यात आले व तसेच जुने व वरिष्ठ ज्यांनी आपल्या जीवनातील महत्त्वाचे व अमूल्य क्षण देऊन शिवसेना पक्षाची पायाभरणी, व मजबुतीकरण तसेच पक्ष वाढीसाठी योगदान दिले असे शिवसैनिक नंदू भाऊ चव्हाण व बद्रीनाथ जी केवट , संयुक्त व अकोला वाशिम जिल्हा परिषद वर शिवसेनेचा मानाचा झेंडा फडकविणारे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंदरावजी मेडशीकर यांचा भगवी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित शिवसेना ता.प्रमुख ज्ञानेश्वर मुंढे, ग्रा. प.सदस्य अभिजित भाऊ मेडशीकर, महेशभाऊ धाबे, संदीपभाऊ घुगे, रवीभाऊ नवले,विशाल राठोड, मुजीबभाई ठेकेदार,राजू कांबळे, जगदीश राठोड,दत्ता बहदुरे, विजय बहदुरे,दत्ता मुंढे, सागर मुंढे,अजिंक्य मेडशीकर, लखन केवट





Social Plugin