संदिप गावडे @ आष्टा प्रतिनिधी
आष्टा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विजय (नाना) मोरे यांचा वाढदिवस विजयश्री ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर सर्व स्तरातील मान्यवर व विविध संस्था, संघटना, मंडळ यांचेकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
विजय मोरे (नाना) यांनी श्री गणेश फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च करून उत्तम यशोशिखर गाठण्यास मार्गदर्शन केले आहे. त्यांनी त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, कला, क्रिडा व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात आष्टा शहर व परिसरासह सर्वत्र मोठे योगदान आहे.
अशा दानशूर व्यक्तीमत्वाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळातील मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा, शालेय साहित्य वाटप, मुलांना खाऊ वाटप तसेच वृक्षारोपण केले. याचे आयोजन विजयश्री ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
यावेळी दक्षिणभाग सोसायटीचे माजी चेअरमन मारुती माने, श्री समर्थ पतसंस्थेचे राहुल हिरुगडे, दिपक मेथे पाटील, सयाजी मोरे, उदय मोटकट्टे, सचिन मोरे, संदिप गावडे, विराज मोरे, इम्रान मणेर, विशाल मोरे, समिर मुल्ला, यश मोटकट्टे, जितेंद्र कांबळे तसेच रिजवान नायकवडी, विकास गायकवाड, समिर नायकवडी, दत्तात्रय हिप्परकर यांचेसह शिक्षक, विद्यार्थी तसेच विजयश्री ग्रुपचे सर्व सद





Social Plugin