प्रतिनिधी@ समाधान भुतेकर ईसरूळ
22 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने सिनखेडराजाचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय खडसे साहेबांच्या नेतृत्वामध्ये खडकपूर्णा प्रकल्पात धडक मोहीम राबवली व 12 ते 15 बोटी ब्लास्ट त्याचे काही पुरावे सोशल मीडियाच्या हाती आल्याशिवाय पंधरा कोटी ब्लास्ट केल्याचे प्रसिद्धी पत्र सुद्धा अधिकाऱ्यांकडून प्रसिद्धीस काढण्यात आले व प्रशासनाने दबंग कारवाई हाती घेतले असून आता रेतीचा एक खडाई धरणातून बाहेर निघणार नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट सुद्धा काही जबाबदार अधिकाऱ्यांचे आले त्याच्यानंतरही सातत्याने कारवाई सुरू राहणार धरणामध्ये गस्त सुरू राहणार असे सांगण्यात आले होते त्यानुसार दोन ते तीन धरणामध्ये एनडीआरएफ सोडण्यात आले परंतु एनडीआरएफ ला एकही बोट हाती लागली नाही याचे नवल वाटते विशेष म्हणजे 22 ते 23 जानेवारी च्या दरम्यान जी धडक मोहीम राबवले गेले त्यामध्ये सुद्धा अनेक बोटी दुर्लक्षित केल्या गेल्या असे धरणाच्या आजूबाजूला लोकांमध्ये कुजबुज आहे आता दोन-तीन दिवस इंडिया रेप धरणात असताना त्यांना ह्या बोटी का मिळाल्या नाही
प्रशासन ड्रोन कॅमेराने धरणामध्ये बोटी शोधते त्यांना बोटी सापडत नाही शोधूनही सापडत नाही मग संतोष भुतेकर यांच्याच कॅमेरात बोटी आणि गाड्या का येतात हा यक्ष प्रश्न निश्चितच उभा आहे दोनच दिवस कुठेतरी रेतीमाफी यांनी आपल्या गाड्या घराला लावून ठेवल्या त्यानंतर मात्र पुन्हा ते हळूहळू रेती वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरले आता मात्र हे सिद्ध झाले आहे की कुठेतरी प्रशासन कमी पडते आहे कारवाई करण्यामध्ये प्रशासनाच्या उनिवा आहेत आणि फक्त पंधरा बोटी फोडून फोडून भागणार नाही तर अजूनही असंख्य बोटी धरणामध्ये आहेत त्याचाच हा लाईव्ह पुरावा ब्रेकिंग महाराष्ट्राच्या हाती लागला आहे प्रशासनातलेच कारवाई करण्यासाठी पाठवल्या जाणारे काही अधिकारी हे घरके भेदी असून आर्थिक देवाणघेवाणीतून अनेक बोटींकडे दुर्लक्ष करतात व त्यातून आजपर्यंत अनेक बोटी पकडल्या गेलेल्या नाही असा आरोप संतोष भुतेकर यांनी केला आहे गनिमी कावा करून गुप्तहेर नेमून कारवाई केल्यास बोटीनचा समूळ नायनाट करण्यास वेळ लागणार नाही प्रशासनाने पुन्हा एकदा नियोजनबद्ध व्यवस्थित रित्या दबंग कारवाई करावी





Social Plugin