Ticker

6/recent/ticker-posts

कॅम्पुटर टायपिंग परिक्षेत कन्नड येथील जयकाली संस्थेचा निकाल 85 टक्के.



यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर 

कन्नड दि.16/03/202/

 महाराष्ट्र शासन मान्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेतल्या गेलेल्या शासकीय नोकरीत आवश्यक कोर्सचा ऑनलाईन कंप्यूटर टायपिंग(*जीसीसी टीबीसी* ) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, कन्नड येथील जयकाली कॉम्प्युटर टायपिंग या संस्थेचा निकाल 85 टक्के लागला आहे.

 या परिक्षेत मराठी - 40 या विषयात पृथ्वीराज चव्हाण 80 % (प्रथम) इंग्रजी - 40 या विषयात शिवानी ढोणे 78% (प्रथम )मराठी- 30 या विषयात श्रावणी करवंदे 80 %( प्रथम), कार्तिक चव्हाण 79% ( द्वितीय ) चेतन राठोड 75% ( तृतीय ) आकाश सरोदे 72 % ( चतुर्थ )तर इंग्रजी -- 30 या विषयात, दीपक मोरे 88 % ( प्रथम ), पृथ्वीराज चव्हाण 86%(द्वितीय), कुलदीप जाधव 84%( तृतीय ) तर कार्तिक चव्हाण 78.5% मार्क घेऊन (चतुर्थ ) आला आहे.

     उर्वरित सर्व विद्यार्थी  ए प्लस , ए आणि बी या श्रेणीमध्ये उत्तरे झाले असून . गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.यशवंत पवार आणि प्राचार्या सौ.अनिता पवार यांनी अभिनंदन केले आहे.