गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बद्दल अपशब्द भाषा वापरून गाणे बनविल्या बद्दल कुणाल कामरा यांच्या विरोधात पाटणी चौक वाशीम येथे माननीय आमदार भावनाताई गवळी यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख विजय भाऊ खान झोडे, जिल्हा प्रमुख महादेवराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात निषेध व्यक्त करण्यात आला .
त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश भाऊ महाले,जिल्हा संपर्क प्रमुख हुकूम तूर्के,कारंजा तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे,रिसोड विधानसभा प्रमुख प्रदीप कुटे,उपजिल्हा प्रमुख मंगेश घुगे,मालेगाव तालुका प्रमुख विलासराव जाधव,युवासेना तालुका प्रमुख सुमित गोटे,भागवत सवाके युवासेना उपजिल्हा प्रमुख,संतोष बळी,ओमप्रकाश फड,गोपाल गोटे,आकाश कांबळे,अमोल मिसाळ,शुभम भोयर,सतीश दुबे,गौरव भुतेकर,सुनील अवघन,ऋषी सरसकार,अनिल कव्हर,रामदास गाडेकर,मंगेश ठाकरे,ज्ञानेश्वर मुंढे,बबनराव डाळ,नामदेव भांदुर्गे ,अनिल पाटणकर,ज्ञानेश्वर गोटे,हरी आघम ,आकाश कांबळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते





Social Plugin