गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा तालुका मधील गाव अंतरखेड येथे श्री रमेश पाटील लाहे यांच्या शेतातील विहीर मध्ये दि.30/03/25 रविवारी नीलगाय पडले असता त्याला वाचवण्यासाठी अंतरखेड येथील नागरिक धावून आले असता वेळेवर जीवदान दिले व विहिरीतून बाहेर काढण्यास सहकार्य केले यावेळी गावातील नागरिक गोपाल आडे अजय लाहे गजानन लाहे अक्षय लाहे विठ्ठल आडे करन आडे सचिन आडे प्रतीक लाहे अमोल जाधव अमन आडे विनोद आडे व कारंजा येथील वन विभागाचे कर्मचारी हे मदतीला धावून आले. आज सर्व लोकांच्या सहकार्यामुळे निलगायला जीवदान मिळाले सहकार्य केले





Social Plugin