Ticker

6/recent/ticker-posts

गोमास विक्री करणाऱ्यांवर विविघ ढिकाणी उरळ पोलिसांची कारवाई



महाराष्ट्र ग्रामीन न्युज बाळापूर : - राजेश दामोदर

बाळापुर तालुक्यातील उरळ पुलिस स्टेशन च्या हद्दित येत असलेल्या वेगवेगळया ठिकाणी गो मास विक्री करणाऱ्यास उरळ पोलिसांनी अटक केली असून, सदर कारवाई ९मार्चच्या सुमारास करण्यात आली  आहे.गो मास विक्री करत असल्याची गोपनीय माहिती उरळ पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने उरळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन धाड टाकुन त्यांना अटक करण्यात आले आहे . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात  आहे.

 पत्रकार काझी .महेंदि हसन यांनी बिट जमादार यांना त्याबद्दलची माहिती वारंवार फोन वर संपर्क साधून विचारल्या जात होती . परंतु बिट जमादार यांनी धकाधकी करुण उडवा वुडवीचे उत्तरे दिल्याचे समोर आले आहे .तर दूसरी कडे ९ मार्च रोजी रात्री बाहदुरा येथील शेतकरी आशिष बाळकृष्णा खोडके यांच्या गोठ्यातुन २ बैल एक म्हैस चोरी गेल्याने शेतकरी संकाटात सापडला आहे .वाढत्या चोऱ्यांमुळे पशु पालकांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे .या परिसरातील बिट जमादार झोपले आहेत का ते कधीच दिसत नसल्याची चर्चा सर्व सामान्य नागरिकां कडून व पशु मालक करित  आहेत .