Ticker

6/recent/ticker-posts

अलिशा फिरोज खान या मुलीने ठेवला रमजान चा पहिला उपवास



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव: मालेगाव येथील जामा मस्जिद वार्ड क्र 14 ची रहवासी असलेल्या 8 वर्षीय अलिशा फिरोज खान हिने रमजान च्या महिन्याभरातील रोज एक प्रमाणे 30(रोजे) उपवासामधून सर्वात मोठा व वरिष्ठ मानल्या जाणारा 26 वा (रोजा,) उपवास ठेऊन

इस्लाम धर्मातील तत्वाचे काटेकोर पणे पालन करून अल्लाह ची इबादत करत. सकाळ पासून तर संध्याकाळ पर्यंत उपासी पोटी राहून संद्याकाळी ठरलेल्या वेळे प्रमाणे उपवास सोडला. या धार्मिक तत्वाचे काटेकोर पालन केल्या बदल अलिशा फिरोज खान हिचे कुटंब व मुस्लिम समाजातील लोक,व नातेवाईक यांच्या कडून कोतुक केले जात आहे