Ticker

6/recent/ticker-posts

घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे १४वी भव्य बौद्ध धम्म परिषद अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार.



/ घनसावंगी 

घनसावंगी (जालना):-घनसवंगी तालुक्यातील राजेगाव येथे १४वी भव्य बौद्ध धम्म परिषद अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.सकाळी राजेगाव मध्ये १०वा गावातील नागरिकांनी पंचशील ध्वोज घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मधुन कार्यक्रमाच्याठिकानी फेरी नेली गावातील व पंचक्रोशीतील जन समोदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित हाता.या कार्यक्रमाला विविध ठिकाणांहून भंतजी आले होते.येवढंच नाही तर.या कार्यक्रमाला व्याख्यान कार .

 श्री.विठ्ठल कांगणे सर यांनी उपस्थिती लावून तालुक्यातील, बाहेर गावाहून आल्येल्या बौद्ध समुदायाला मार्ग दर्शन कले.संविधाना विषय जन जागृती केली.त्यांनी , डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजयी असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय.आशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

  या कार्यक्रमांमध्ये पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्री झाली. जास्त विकलं जाणारे ,लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले 'जगबदलणारा बाप माणूस ', संविधान या दोन पुस्तकांची जास्त प्रमाणात विक्री होताना,व जनतेचीपसंती होती. आसे अनेक पुस्तके विक्री झाली.

बाहेर गावाहून येणाऱ्या बौद्ध बांधवांना जेवण्याची, पाणी बॉटल्स,जार, मोठ्या प्रमाणात सर्व सोय ठेवली होती.रात्री १०च्या पुढे आंबेडकर चळवळीतील गीतकार महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबेडकरी गायका , अंजली दिदी भारती.यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अंजली दिदी नी जमलेल्या बौद्ध बांधवांचे मन जिंकले.

 या कार्यक्रमाला ठरवलेल्या कमिटीने व गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परीश्रम घेतला व कार्यक्रम , मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..