कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी
जालना: जालना येथे घेण्यात आलेल्या जनार्धन मामा नागापूरकर वादविवाद स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय व लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आनंदो प्रकल्पाच्या विद्यार्थीनी श्रद्धा बादाडे व संस्कृती खरात यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्याबद्दल स्वामी विवेकानंद शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विविध वक्तृत्व व वादविवाद स्पधेर्त सहाभागी होत आहे.





Social Plugin