प्रतिनिधी मोहन खिलारे. तालुका हवेली . ..
दिनांक 08 /03/2025 रोजी पिंपरी चिंचवड वाल्हेकरकर वाडी दवाखाना येथे जागतिक महिला दिन सादर करणेत आला या वेळी दवाखानेचे वैधकीय अधिकारी डॉक्टर तपसाळकर सर तसेच सिनियर सिस्टर परदेशी . सिस्टर येवले. सह इतर सिस्टर त्याच प्रमाणे रमेश लोंढे mpw चे श्री अजय गजमल अमर मदने.. सिद्धार्थ चव्हाण विकास यांच्यासह अशा वरकर नंदा आखाडे स्वाती . व नवीन आशावरकर गोर गरीब कॉन्ट्रकशन ऊन डोक्यावर दिवसभर काम करणारे महिला भगिनीं यांना खाऊ (राशन )वाटप सिनियर स्टाप नर्स काकडे सिस्टर. दिवटे मावशी यांच्याकडून करणेत आले यावेळी आदरनीय डॉक्टर तापसाळकर सर यांचे हस्ते देणेत आले .. कार्यकामाची सांगता आभार श्री अजय गजमल मानले





Social Plugin