मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव :-कुठल्याही कलाकाराला नाही जमले ते आमिर खान ने करून दाखवले ...आमिर खान माणूस म्हणून संवेदनशील आहे.. मस्साजोग येथील मयत संतोष देशमुख सरपंचांच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली.. त्यांच्या लेकराला जवळ घेऊन आधार दिला.. त्यांच्याशी बोलले, गावकऱ्यांना भेटले...!संवेदना अन् दुःख जाणणारा अभिनेता आमिर आहे.. बराच वेळ आमिरने देशमुख कुटुंबाला दिला.. मिठीत घेऊन सांत्वन करू शकणारा एक अभिनेता आपल्याकडे आहे ज्यांना अन्याय झालेल्या अन्यायग्रस्तांना आधार देण्याच्या भावना समजतात...
पाण्यासाठी काम करणाऱ्या या अभिनेत्याने महाराष्ट्राला आपलं समजलं आहे.. आपण त्यांना कशावरूनही नावे ठेवलं तरी तो माणूस आपलं कर्तव्य समजून दुष्काळाशी लढण्याचं सोडत नाही..





Social Plugin