बाळापूर प्रतिनिधी : - राजेश दामोदर हाता .
बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम पोलिस स्टेशन उरळ येथे फिर्यादी राजेंद्र एकनाथ रनवरे रहानार गायगाव त्यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरुण अप .कलम ८ १ / २o२५ कलम ३०३ /२ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दाखल गुन्हयाचा तपास ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांच्या मार्गदर्शना सह गुंहा नोंद करण्यात आला आहे . बिटजमादार विजयसिंग झाकर्डे रघुनाथ नेमाडे यांना गुप्तदार बातमी मिळाली की गायगाव येथिलआरोपी साजीदखान हे बिना नंबरची मोटर सायकल वापरत आहेत
अशि खात्रीलायक माहिती वरुण संशयीत आरोपी साजीद खान वय ३६ वर्ष रहाणार गायगाव यांना ताब्यात घेवून विचारपूस केली अस्था त्यांनी सांगितले की सदर गुन्ह्यातील मोटर सायकल चोरी करूण रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका शेतात ठेवलेली आहे . अशी कबुली दिल्याने त्याला ताब्यात घेवून सदर शेतामधे जावुन पाहनी केली असता आरोपी याने गुन्ह्यातील बजाज प्लाटिना गाडी दाखविल्याने हे मोटर सायकल ताब्यात घेण्यात आली आहे . तसेच आरोपी याला विचारपूस केली असता आरोपी यांनी उरळ पोलिस स्टेशन हद्दीत चोरी केल्याची मोटरसायकल आणि मोटर पम्प बॅटरीक चोरी केल्याची कबुली केली . त्यांच्या जवळ ७ मोटर सायकिल किमत अंदाजे
२ . O ५ . 000 व ८ बॅटरिक किमत अंदाजे ३२ 000 रु असा कुल २ . ३७ 000 रुचा माल जप्त करण्यात आला . पुढील तपास उरळ पोलिस करित आहे .





Social Plugin