Ticker

6/recent/ticker-posts

घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्या



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                         

              नायगाव तालुक्यातील मौजे कहाळा (बु) येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे 329 नव्याने घरकुल मंजूर झालेले आहेत. त्या घरकुल बांधण्यासाठी शासकीय रेती डेपो मार्फत सर्व घरकुलधारकांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी करण्यात आली. त्याकरिता घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ वाळू डेपो चालू करून वाळू उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी कहाळ्याचे सरपंच सुनील पाटील लुंगारे यांनी नायगाव तहसीलदार      धम्मप्रिया गायकवाड यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली.