Ticker

6/recent/ticker-posts

दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ जामनेर नवीन इमारतीचे भूमिपूजन

 


प्रतिनिधी गणेश जाधव जामनेर.                              

  म.दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ जामनेर नवीन इमारतीचे भूमिपूजन माननीय आपत्ती व्यवस्थापक व जलसंपदा मंत्री नामदार  गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नाने आज तारीख 11. 3. 2025 रोजी नवीन इमारतीचे भूमिपूजन जामनेर नगरीचे नगरअध्यक्ष सौ साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

त्यावेळेस सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी  जळगांव सुनील पाटील सर .जामनेर  तहसीलदार नानासाहेब आगळे साहेब व दुय्यम निबंधक  सो. संदीप पाटील सर राजू पाटील सर स्वाती पाटील मॅडम.व इतर प्रमुख मान्यवर व जामनेर  येथील वेंडर यांचे उपस्थित सदरची भूमिपूजन आनंदात पार पडले