प्रतिनिधी गौतम पटेकर/ घनसावंगी
घनसावंगी (जालना):-घनसवंगी तालुक्यातील देवहिवरा येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.जि प प्रा शाळा देव हिवरा येथे पन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी उपस्थित समस्त गावकरी उपसरपंच बाळासाहेब गाढेकर व शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष.दत्ता पटेकर ,उप अध्यक्ष.बाबासाहेब घायतडक ,मुख्याध्यापक श्री संदीप शेळके सर
उपमुख्याध्यापक श्री दत्तात्रय मते सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक केशव कोळे लहू डोंगरे दत्ता पटेकर परमेश्वर घायताडक कैलास गाढेकर समाधान जाधव हनुमान घायताडक बाबासाहेब जाधव मंगेश वाघमारे शुभम जाधव इत्यादिनाच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.





Social Plugin