कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ व इनरव्हील क्लब ऑफ जालना सेंट्रल च्या माध्यमातून आज वीस गरजू दिव्यांग (अंध) कुटुंबास रेशन किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक भानुदास दोबाले यांनी केले. निकेश जी मदारे यांनी अंध महिलान बद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले, सदरील कार्यक्रमास शिल्पाजी कावना, ममता गुप्ता. व्ही, शोभना पालेकर, डॉ. श्लिपा कावना, सुनीता मॅडम, मुरगा इगेवार, सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे व दिव्यांग भगिनी उपस्थित होत्या. सर्व कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ येथील सर्व कर्मचाऱ्यांनी केले.





Social Plugin