Ticker

6/recent/ticker-posts

धाडस संघटनेच्या पैठण तालुका युवा अध्यक्षपदी संभाजी खरात यांची निवड



पैठण :प्रतिनिधी: सत्यजीत घोडके 

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील संभाजी भगवान खरात यांची धाडस संघटनेच्या पैठण तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे,

 याबाबत सविस्तर माहिती अशी की,संभाजी खरात यांची समाजाविषयी असलेली तळमळ बघत धाडस संघटनेचे संस्थापक शरद दादा कोळी व जिल्हा अध्यक्ष प्रदीप ठोंबरे यांच्या आदेशाने पैठण तालुका अध्यक्ष कल्याण मगरे यांनी नियुक्तीपत्र दिले, यावेळी कार्यकर्ते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते,