राम नवमी ते हनुमान जयंती निमित्त वाघाळा ता सिंदखेड राजा इथे साला बादा प्रमाणे होणाऱ्या सप्ताह आज समारोप साला बादा प्रमाणे सुरु असलेल्या सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तन ह भ पा बुरकुल महाराज यांच्या कीर्तनाने सांगता झाली सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण तसेच रात्रीला हरिपाठ कीर्तन सकाळी काकडा भजन तसेच शेवटच्या दिवशी गावात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील महिलांनी अंगणात रांगोळी काढून पालखी पुजन केले तसेच गावातील नागरिक महिला तसेच टाळकरी मंडळी याची उपथिती प्रार्थनीय होती





Social Plugin